‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई · दुचाकीवर केवळ एका व्यक्तीस प्रवासाची मुभा · तीन चाकी, चार चाकीमध्ये चालकासोबत दोघांना करता येईल प्रवास वाशिम, दि. ०४ (जिमाका) : लॉकडाऊन काळात दुचाकीवरून फक्त चालक व खाजगी तीन चाकी व चार चाकीमध्ये चालक आणि इतर २ अशा एकूण ३ व्यक…